rF5f5 Ganesh sali: स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरा येथील विद्यार्थीनी प्लास्टिक हटवा,निसर्ग वाचवा च्या घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढून जनजागृती करीत घरातील व बाहेरील प्लास्टिक जमा करून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याबाबत आव्हान करण्यात आले.
   याप्रसंगी साकोरा गटाचे जि प सदस्य ,सरपंच,ग्रा.पं. सदस्य,ग्रामसेवक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा