rF5f5 Ganesh sali: ब्लॉग बनवा

ब्लॉग बनवा

बनवा ब्लॉग वेबसाईट

बनवा आपला ब्लॉग

ब्लॉग वेबसाईट कशी बनवायची ?

1 ) ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.

2 ) प्रथमतः www.blogger.com वर जा.

3 ) तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.

4 ) यानंतर New Blog ला click करा.

5 ) पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका. 
जसे

6 ) त्याखालील हवे ते Template निवडा .

7 ) create blog ला click करा .

8) निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .

9 ) आता new post वर click करा .

10 ) MSWord प्रमाणे Page open होईल .

11 )तेथे आपली post तयार करा .

12 )नंतर publish करा .

13 ) समोरील view blog करून आपली blog website पहा .

14 ) नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .

15 ) त्याखालील gadget वर क्लिक करा .

16 ) त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .

17 ) हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .

18 ) Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .

19 ) माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .

20 ) नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.

21 ) आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .

22 )  layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .

23 ) शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती  ठरवा .

24 )  खाली तुम्हाला live blog दिसेल .

25 ) सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .

26 ) आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे paste करू शकता .



1 टिप्पणी:

  1. रोज स्वत:ला सांगा:
    आजचा दिवस खुप सुंदर आहे.
    मला जे वाटते त्यापेक्षा बरेच जास्त काहीतरी करण्याची क्षमता माझ्यात आहे.
    रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात.
    आज मी स्वत: आनंदीत राहीन आणि इतरांनाही आनंद देईन.
    जीवन खुपच सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार...!!!

    उत्तर द्याहटवा