rF5f5 Ganesh sali: Online test

Online test

ऑनलाईन टेस्ट.



ऑनलाईन टेस्ट तयार करा





1. प्रथम www.classmarker.com ही वेबसाईट ओपन करावी. त्यानंतर खालील स्क्रीन दिसेल.



2. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या Register free  वर क्लिक करावे.


3. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या For educational use  वर क्लिक करावे.



4. त्यानंतर वरील फॉर्म ओपन होईल . त्यात सर्व माहिती भरावी युझर आयडी व पार्सवर्ड लक्ष्यात ठेवावा. व Register वर क्लिक करावे
5. त्यानंतर युझर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगिन करावे. 
6. खालील विंडो ओपन होईल त्यात Test वर क्लिक करावे.


7. खाली पिवळया बाणाने दाखविलेल्या New Test वर क्लिक करुन ऑनलाईन टेस्ट करावी.


8. अशा प्रकारे तुमची ऑनलाईन टेस्ट तयार झाल्यावर त्याची लिंक देवून ती टेस्ट तुम्ही तुमच्या वेबसाईटवर, ब्लॉगवर देवू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा