rF5f5 Ganesh sali

०१ फेब्रुवारी २०१७

महत्वाचे ऍप्स

नमस्कार शिक्षक मित्रांनो ..! आपल्या शिक्षकांच्या मोबाइल मधे हवेतच असे महत्वपूर्ण apps ची यादी दिली आहे .लिंकवर क्लीक करून गूगल प्ले स्टोर वरुन आपण हे apps डाउनलोड करून घेवू शकता
१.परिपाठ
२. शालेय रेकॉर्ड
३. मराठी अक्षरे गिरवा
४.बालभारती कविता
५.बालगीते
६.महाराष्ट्र शासन निर्णय
७. शालेय वेळा पत्रक
८. महा इ सेवा केंद्र
९.नवीन प्रशासकीय माहीती